Vidhan Parishad Election Result: Harshada Deshmukh विजयाच्या जवळ, Nitesh Karale कुणाचा गेम करणार ?
BolBhidu
0:00 / 0:00
Vidhan Parishad Election Result: Harshada Deshmukh विजयाच्या जवळ, Nitesh Karale कुणाचा गेम करणार ?
121 825 просмотров · 6 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
121 825 просмотров · 6 ч назад
#BolBhidu #NiteshKarale #SmitaJadhav
तारीख २७ ऑक्टोबर २०२६, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालाचा दिवस. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, पाच मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांचा निकाल १२ तासात लागेल, तर काही मतदारसंघांचा निकाल मध्यरात्री उशिरा लागेल असं सांगण्यात येत होतं. पण तारीख २८ ऑक्टोबर २०२६, सकाळचे आठ वाजले असले तरी अजूनही मतमोजणी सुरुच आहे. २४ तासांनंतरही मतमोजणी सुरु आहे आणि काही ठिकाणचा निकाल दुपारी ३ नंतर लागेल असं सांगण्यात येत आहे. पुण्यात चुरस पहायला मिळतेय, तर मराठवाड्यात महायुतीला धक्का बसत असल्याची चित्र आहेत, काही मतदारसंघात अपक्ष डाव घुमवताना दिसतायत, कुठे काय परिस्थिती आहे ? कोण जिंकतंय, कोण पराभवाच्या छायेत आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/