Перейти к содержимому

“गरमागरम भाकरीसोबत हा खर्डा म्हणजे काय सांगू… जेवणाची रंगतच वाढते! ❤️”

Samarthi Swad

0:00 / 0:00

“गरमागरम भाकरीसोबत हा खर्डा म्हणजे काय सांगू… जेवणाची रंगतच वाढते! ❤️”

57 просмотров · 4 недели назад
Samarthi Swad
25 подписчиков
57 просмотров · 4 недели назад
आज बनवूया अगदी घरगुती आणि पारंपरिक पद्धतीचा झणझणीत मिरचीचा खर्डा 🌶️ मिरची, लसूण, शेंगदाणे, तीळ, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर यापासून तयार केलेला हा खर्डा भाकरीसोबत अप्रतिम लागतो. 😋 सोप्या पद्धतीने बनवा आणि जेवणाची चव वाढवा! ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 Share आणि Subscribe 🔔 नक्की करा. Hashtags: #मिरचीचाखर्डा #महाराष्ट्रीयनखर्डा #खर्डा #खमंगखर्डा #झणझणीतखर्डा #महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपी #गावरानचव #भाकरीआणिखर्डा #घरगुतीरेसिपी #TraditionalRecipe #MaharashtrianRecipe #MarathiRecipe