मूग डाळ मेथीची सुकी भाजी | हिरवी मिरची, लसूण आणि डाळ घालून मेथी | Methi Sukhi Sabji | #marathirecipe
Sadhya Sopya Recipe with Poonam
0:00 / 0:00
मूग डाळ मेथीची सुकी भाजी | हिरवी मिरची, लसूण आणि डाळ घालून मेथी | Methi Sukhi Sabji | #marathirecipe
503 просмотра · 2 недели назад
Sadhya Sopya Recipe with Poonam
107 подписчиков
503 просмотра · 2 недели назад
आज आपण बनवणार आहोत मूग डाळ घालून मेथीची सुकी भाजी. हिरवी मिरची, लसूण आणि मूग डाळ यामुळे ही भाजी चविष्ट आणि पौष्टिक होते. रोजच्या जेवणासाठी अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही मेथीची भाजी नक्की करून पाहा. ❤️
How to Make Methi Sabji in Marathi | Methi Sukhi Sabji | Moong Dal Methi Recipe
🌿 साहित्य
मेथी – 1 गड्डी
मूग डाळ – ¼ कप
कांदा – 1
लसूण पाकळ्या – 10 ते 12
हिरव्या मिरच्या – 5 ते 6
कोथिंबीर – थोडीशी
मीठ – चवीनुसार
तेल – 2 चमचे
मोहरी – ½ चमचा
जिरे – 1 चमचा
हळद – ½ चमचा
ही सोपी आणि चविष्ट मूग डाळ मेथीची भाजी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like 👍, Share आणि Subscribe नक्की करा.
Sadhya Sopya Recipes with Poonam ❤️
#मूगडाळमेथी #मेथीचीभाजी #मेथीसुकीभाजी #MethiSabji #MethiSukhiSabji #MoongDalMethi #MarathiRecipe #MarathiRecipes #Cooking #HealthyRecipe #VegetarianRecipe