#sujatambedkar | LIVE सुजात आंबेडकर | ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद, हरेगाव श्रीरामपूर 2026 | #VBALive
SNEWS MARATHI
0:00 / 0:00
#sujatambedkar | LIVE सुजात आंबेडकर | ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद, हरेगाव श्रीरामपूर 2026 | #VBALive
62 946 просмотров · Трансляция закончилась 6 дней назад
SNEWS MARATHI
15,3 тыс. подписчиков
62 946 просмотров · Трансляция закончилась 6 дней назад
#sujatambedkar | LIVE सुजात आंबेडकर | ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद, हरेगाव श्रीरामपूर 2026 | #VBALive
ख्रिस्ती समाजाच्या विविध प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य, समानता व न्यायाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी, श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’ थेट प्रक्षेपण (Live).
या परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असून ते सभेला संबोधित करणार आहेत.
📌 कार्यक्रमाचे तपशील:
दिनांक: शनिवार, १९ सप्टेंबर २०२६
वेळ: दुपारी ४:०० वाजता
स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, हरेगाव (श्रीरामपूर)
प्रमुख उपस्थिती: मा. सुजात दादा आंबेडकर (युवा नेते, वंचित बहुजन आघाडी)
चर्चेचे प्रमुख मुद्दे:
अल्पसंख्याक व ख्रिस्ती समाजाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण
धर्मस्वातंत्र्यावर येणारे विविध निर्बंध व आव्हाने
चर्चना बजावण्यात आलेल्या नोटिसा आणि पुढील भूमिका
अल्पसंख्याक समाजावरील अन्याय-अत्याचारांविरोधात एकजूट
भारतीय संविधानाने दिलेले धर्म, श्रद्धा, उपासना आणि धार्मिक संस्था चालविण्याचे अधिकार
संविधानिक व लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्याची पुढील दिशा
🔔 आमच्या चॅनेलला नक्की Subscribe करा, लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.
#sujatambedkar #vanchitbahujanaghadi #Haregaon #shrirampur #christianrights #minorityrights #livemarathinews #VBALive #SujatAmbedkarSpeech #maharashtrapolitics #SujatAmbedkar #VBA #VanchitBahujanAghadi #Haregaon #Shrirampur #ChristianRights #MinorityRights #LiveMarathiNews #VBALive #SujatAmbedkarSpeech #IndianConstitution #MaharashtraPolitics #ahmednagarnews