उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा कशी करावी? संपूर्ण माहिती #abhijeetpaanse #narmadaparikrama #marathi
Piyu The Storyteller
0:00 / 0:00
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा कशी करावी? संपूर्ण माहिती #abhijeetpaanse #narmadaparikrama #marathi
18 107 просмотров · 1 год назад
Piyu The Storyteller
14,8 тыс. подписчиков
18 107 просмотров · 1 год назад
चैत्र महिन्यात ३ दिवसात २१ किलोमीटर चालून संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य कसे मिळवायचे? 🚩
या पॉडकास्टमध्ये Piyu The Storyteller आणि पाहुणे अभिजीत पानसे उलगडणार आहेत 'उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा' मागचे शास्त्र, इतिहास आणि वैयक्तिक अनुभव. जर तुम्हाला वेळेअभावी मोठी परिक्रमा करता येत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत?
00:00 - प्रस्तावना आणि 'नर्मदे हर' शब्दाचा अर्थ
07:52 - उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय?
09:15 - उत्तरेकडे वाहणाऱ्या नदीचे आध्यात्मिक महत्त्व
11:15 - परिक्रमेचा इतिहास आणि जानकीदास बापूंचा आश्रम
13:40 - परिक्रमेचे नियम आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रांचे महत्त्व
17:00 - तिलकवाडा ते रामपुरा: प्रवासातील प्रमुख मंदिरे
25:50 - नर्मदा मातेचे पहिले दर्शन आणि सूर्योदयाचा अनुभव
33:55 - जानकीदास बापूंचा आश्रम आणि बडीशेप सरबतचे रहस्य
46:40 - नदी पात्रातील कठीण रस्ता आणि नर्मदा मातेची कृपा
57:15 - नर्मदा मातेचे वाहन: मगरींचे दर्शन आणि अनुभव
01:06:10 - गजानन महाराज आणि नर्मदा मातेचा संबंध
https://chat.whatsapp.com/Jt3J4Z5i2yU...
-अभिजित पानसे
9130155229
परिक्रमा बुकिंग सुरू झालं आहे
ज्यांना यायचं आहे त्यांनी हा ग्रुप जॉईन करावा
जर तुम्हाला आध्यात्म, निसर्ग, भारतीय परंपरा, किंवा स्वतःला समजून घेण्याचा ध्यास असेल –
हा एपिसोड एकदा तरी ऐकाच!
तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? त्याबद्दल comments मध्ये लिहून नक्क्की पाठवा.
अभिजीत पानसे
Instagram : https://www.instagram.com/abhijeetdpa...
Facebook :
https://www.facebook.com/abhijeet.pan...
🚩अनुभवलेल्या महाकुंभाची गोष्ट |अभिजीत पानसे| Piyu The Storyteller #prayagraj #mahakumbh2025 • Maha Kumbh | All You Need To Know About Th...
✨ हा एपिसोड आवडला तर Like, Comment आणि Share करायला विसरू नका!
🎧 Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा नवीन एपिसोडसाठी!
Uttarvahini Narmada Parikrama, Narmada Parikrama Marathi, Uttarvahini Parikrama Guide, Narmade Har, Tilakwada to Rampura, Piyu The Storyteller Podcast, Abhijit Panse, Spiritual Travel Marathi, Narmada Maiya, Chaitra Narmada Parikrama, नर्मदा परिक्रमा, उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा माहिती, मराठी पॉडकास्ट
#NarmadaParikrama #Uttarvahini #NarmadeHar #PiyuTheStoryteller #MarathiPodcast #SpiritualJourney #NarmadaMaiya #TravelMarathi #ChaitraMahina #IndianMythology