Перейти к содержимому

D-Mart मध्ये मला ह्या गोष्टी खूप स्वस्त मिळाल्या..D-Mart Diwali Shopping | Marathi Vlog

Pujagiri_Lifestyle7

0:00 / 0:00

D-Mart मध्ये मला ह्या गोष्टी खूप स्वस्त मिळाल्या..D-Mart Diwali Shopping | Marathi Vlog

74 333 просмотра · 8 дн. назад
Pujagiri_Lifestyle7
8,37 тыс. подписчиков
74 333 просмотра · 8 дн. назад
उठा उठा दिवाळी आली… आणि आता नवऱ्याचे पैसे उडवण्याची वेळ आली! 😂🛍️❤️ आजच्या व्हिडिओमध्ये मी केली आहे D-Mart मधून दिवाळीची धमाकेदार शॉपिंग! 🪔✨ D-Mart मध्ये मला काही गोष्टी खूपच स्वस्त मिळाल्या. कोणत्या वस्तू घेतल्या? किती किंमतीत मिळाल्या? आणि दिवाळीच्या शॉपिंगमध्ये किती पैसे खर्च झाले? हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. दिवाळीची शॉपिंग म्हटलं की उत्साह तर असणारच, पण नवऱ्याच्या खिशाला बसणारा फटका सुद्धा ठरलेलाच! 😂❤️ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कोणती वस्तू सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️ Thank you for watching! 🥰 #DMartShopping #DiwaliShopping #MarathiVlog #DMartHaul #DiwaliShopping2026 #MarathiDailyVlog #ShoppingVlog #DiwaliSpecial #BudgetShopping #PujaGiriLifestyle