Перейти к содержимому

स्कूल चले हम ! फक्त एका मुलीची शाळा...! जिथे जाताना जंगलातून जावे लागते | #school #teacher

Life in Wildlife Umakant Chavan

0:00 / 0:00

स्कूल चले हम ! फक्त एका मुलीची शाळा...! जिथे जाताना जंगलातून जावे लागते | #school #teacher

15 867 просмотров · 5 дней назад
Life in Wildlife Umakant Chavan
8,3 тыс. подписчиков
15 867 просмотров · 5 дней назад
स्कूल चले हम ! फक्त एका मुलीची शाळा...! जिथे जाताना जंगलातून जावे लागते | #school #teacher 🎒 एका मुलीसाठी १३ वर्षांचा ज्ञानयज्ञ! कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील कावळटेक धनगरवाडा, मु. पो. धुंदवडे येथे शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी एका शिक्षकाचा अविरत संघर्ष सुरू आहे. गेली १३ वर्षे, घनदाट जंगलातून तब्बल ५ ते ६ किलोमीटर पायी चालत, केवळ एका मुलीला शिकवण्यासाठी ते दररोज शाळेपर्यंत पोहोचतात. ना रस्त्याची तक्रार, ना अंतराची भीती… कारण त्यांच्या दृष्टीने एका मुलीचं शिक्षण म्हणजे एका संपूर्ण भविष्याची आशा! ही केवळ एका शिक्षकाची गोष्ट नाही… ही आहे कर्तव्य, जिद्द आणि शिक्षणाप्रती असलेल्या निस्सीम समर्पणाची कहाणी. खऱ्या अर्थाने ‘स्कूल चले हम’चा संदेश जगणाऱ्या या ध्येयवेड्या शिक्षकाला सलाम! 🙏📚🌿 #jeevanmithari #जीवन मिठारी #संघर्षकथा जीवन मिठारी - 7071172111. #School,#स्कूल चले हम,#education,#Shala,#शाळा,#ZP school,#Kolhapur,#Dhundawade,#Gaganbawada,#कावळटेक,#धुंदवडे,#गगनबावडा,#कोल्हापूर,#ध्येयवेडाशिक्षक,#आदर्शशिक्षक,#शिक्षक,#शिक्षण,#ग्रामीणशिक्षण,#प्रेरणादायीकथा,#संघर्षकथा,#महाराष्ट्र,#SchoolChaleHum,#InspirationalTeacher,#RuralEducation,#MarathiShorts,#MarathiYouTube