श्रीकृष्णाचा सुंदर असा पाळणा
स्वरमंगल भक्ती
0:00 / 0:00
श्रीकृष्णाचा सुंदर असा पाळणा
108 просмотров · 6 дней назад
स्वरमंगल भक्ती
281 подписчик
108 просмотров · 6 дней назад
🦚💙 श्रीकृष्णाचा पाळणा 💙🦚
नंदाच्या घरी आनंद झाला, यशोदा मातेच्या अंगणी लाडक्या कान्हाचा पाळणा झुलतोय… 🙏✨
या सुंदर भक्तिगीतातून बालकृष्णाचे रूप, यशोदा मातेचे वात्सल्य आणि श्रीकृष्ण जन्माचा आनंद अनुभवूया. 🌸🪈
🙏 श्रीकृष्ण चरणी भक्तिभावाने अर्पण 🙏
💙 जय श्रीकृष्ण! राधे राधे! 💙
🎵 स्वर मंगल भक्ती