Перейти к содержимому

आज आमच्या फोरविलर गाडीचा शेवटचा दिवस 🥹 || #mh45rider #travelling #camping

MH 45 Rider

0:00 / 0:00

आज आमच्या फोरविलर गाडीचा शेवटचा दिवस 🥹 || #mh45rider #travelling #camping

15 745 просмотров · 2 мес. назад
MH 45 Rider
253 тыс. подписчиков
15 745 просмотров · 2 мес. назад
आज आमच्या फोरविलर गाडीचा शेवटचा दिवस 🥹 || #mh45rider #travelling #camping आजच्या ब्लॉगची सुरुवात ही गाडीतूनच केली आहे याच्या पाठीमागचं कारण आज आमचा शेवटचा दिवस त्यामुळे व्हिडिओ बनवायला मुड नव्हता दोघांनाही एकमेकाला सोडू वाटत नव्हतं पावसाळ्यामध्ये माळशेज घाट बघायची खूप जास्त इच्छा होती पण धुक्यामध्ये काही दिसलच नाही नंतर ना कधीतरी बघूया असं म्हणून पुढे आलो दुपारच्या वेळेस ज्यावेळेस ड्रोन उडवला त्यावेळेस तीन किलोमीटर लांब गेला सिंगल कट झाला काळजाचा ठोका वाढला दीड लाख रुपये ड्रोन पण माझं नशीब चांगलं ड्रोन ऑटोमॅटिक माघारी आला. आणि हा लसणाचा भात ज्याला मी बिहारी स्टाईल म्हणतो बिहार कारल्या साईटला खूप जास्त भातामध्ये लसुन टाकून खातात माझे एका मित्राने मला चारला होता सायकल यात्रा च्या दरम्याने कारगिल मध्ये हीच रेसिपी मी ट्राय केली आणि तो खूप अप्रतिम झाला तुम्ही पण नक्की ट्राय करा संध्याकाळच्या वेळेस गाडी चालून खूप थकून आलो होतो त्यामुळे ब्लॉक करू वाटत नव्हता तरीपण केला दादाजी माझी लवकरच नव्याने भेट होईल एक ते दीड महिन्यानंतर अजून कुठेतरी आम्ही दोघेजण सोबत जाऊ तुम्हा सर्वांना कसा वाटला आमचा आठ दिवसाचा दोघांचा प्रवास नक्कीच मला कमेंट करून सांगा मी वाट बघतो आतुरतेने तुम्हा सर्वांचे 🥹🙏 #camping #travelling #cooking #cycleBlog #pahadi #cycling #waterfall #messageGhat #Maharashtrawaterfall #safari ____________________________    • आज तर मरणाशी झुंज घेत आहे कमरेला रशी 🥹 || ...      • मुसळधार पावसात तामिनी घाटात भेळ 😋 || रात्र...      • 52 वर्षाच्या व्यक्ती संघ दहा दिवस ट्रीप 10...      • मुसळधार पावसामुळे टेन्ट मध्ये पाणी 😭 || जे...   जर तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मनापासून धन्यवाद 🕉️🫶🙏