Перейти к содержимому

The Anuroop Show | Chaitrali & Lokesh Gupte | Episode 12 | #couplepodcast

Anuroop Wiwaha Sanstha

0:00 / 0:00

The Anuroop Show | Chaitrali & Lokesh Gupte | Episode 12 | #couplepodcast

76 385 просмотров · 1 год назад
Anuroop Wiwaha Sanstha
32,9 тыс. подписчиков
76 385 просмотров · 1 год назад
मनोरंजन विश्वात आपलं perosnal आणि professional नातं सांभाळणं अनेकांना कठीण पडतं पण ह्या जोडप्याने ते अगदी सहज जपून ठेवलं आहे. लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्ते ह्यांनी कमी वयात लग्न करूनही आज २२ वर्षांनंतरही त्यांच्यातलं प्रेम अगदी तसंच जिवंत ठेवलं आहे. एकत्र grow होताना संसार थाटणं आणि स्वप्नांच्या दिशेने धावणं, त्यांना शक्य झालं ते त्यांच्यातल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे. आताच्या काळात जेव्हा couples ना space गरजेची असते तेव्हा एकमेकांनाच आपली space मानणाऱ्या ह्या गोड जोडप्याची हलकी फुलकी story ऐकुया The Anuroop Show च्या ह्या नव्या भागात. In this episode listen to: 1) Making home together 2) Long distance parenting 3) What is space for them? #LokeshGupte #ChaitraliGupte #TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship