Перейти к содержимому

भाज्यांमध्ये अति रासायनिक खतांच्या वापरामुळे शरीराचा होणारा ऱ्हास ऐकून तुमची झोप उडेल😯भयंकर वास्तव!

The Highway

0:00 / 0:00

भाज्यांमध्ये अति रासायनिक खतांच्या वापरामुळे शरीराचा होणारा ऱ्हास ऐकून तुमची झोप उडेल😯भयंकर वास्तव!

6 337 просмотров · 2 мес. назад
The Highway
131 тыс. подписчиков
6 337 просмотров · 2 мес. назад
🌱 विषमुक्त शेती ही काळाची गरज! आज शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर, जमिनीचा खालावत चाललेला पोत आणि शेतीतील वाढता खर्च यामुळे शाश्वत शेतीचा विचार करणे गरजेचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही सेंद्रिय शेती तज्ञ व प्रगतशील बागायतदार शेतकरी खंडेराव चव्हाणयांच्याशी संवाद साधला. नैसर्गिक शेतीचे महत्त्व काय? विषमुक्त शेती का आवश्यक आहे? ऊस शेती करताना जमिनीचा पोत कसा जपला पाहिजे? जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे? तसेच नैसर्गिक पद्धतीने शेती करताना शेतकऱ्यांसमोर कोणती आव्हाने येतात आणि त्यावर कोणते उपाय करता येऊ शकतात, याबाबत त्यांनी आपले अनुभव आणि विचार मांडले. 🌾 निरोगी माणूस, सुपीक जमीन आणि शाश्वत शेती यासाठी नैसर्गिक शेतीकडे पाहण्याची वेळ आता आली आहे. ही मुलाखत प्रत्येक शेतकऱ्याने आणि शेतीविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने नक्की पाहावी. #विषमुक्तशेती #नैसर्गिकशेती #सेंद्रियशेती #शेती #शेतकरी #ऊसशेती #जमिनीचापोत #माती #सुपीकजमीन #शाश्वतशेती #कृषी #कृषीमाहिती #Farmer #NaturalFarming #OrganicFarming