Перейти к содержимому

रव्याचे लाडू | अगदी खुसखुशीत आणि मऊ रव्याचे लाडू | Ravyache Ladoo Recipe in Marathi

Geeta's Style Recipe

0:00 / 0:00

रव्याचे लाडू | अगदी खुसखुशीत आणि मऊ रव्याचे लाडू | Ravyache Ladoo Recipe in Marathi

865 просмотров · 5 дн. назад
Geeta's Style Recipe
33 подписчика
865 просмотров · 5 дн. назад
🙏 नमस्कार मंडळी! ❤️ आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने चविष्ट, खुसखुशीत आणि मऊ असे रव्याचे लाडू. हे रव्याचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला एकदम छान लागतात. सणासुदीला किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यावर नक्की बनवून पाहा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करा. ❤️ धन्यवाद! 🙏 #RavyacheLadoo #RavaLadoo #MarathiRecipe #DiwaliFaral #TraditionalRecipe