1972 ला माऊलींची समाधी उघडली जाणार होती? | खरा इतिहास | Sant Dnyaneshwar Samadhi Truth
Mh23 Musafir
0:00 / 0:00
1972 ला माऊलींची समाधी उघडली जाणार होती? | खरा इतिहास | Sant Dnyaneshwar Samadhi Truth
30 543 просмотра · 1 год назад
Mh23 Musafir
217 подписчиков
30 543 просмотра · 1 год назад
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. मंदिर परिसर आनंदाच्या लहरींनी भरून गेला होता. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी हजेरी लावत होते – त्यांच्या चेहऱ्यावर वारीचा आनंद, समाधान आणि माऊलींच्या दर्शनाचं भाग्य झळकत होतं.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही माऊलींच्या मंदिराचा कळस हलताच पालखी प्रस्थानाची घडी उजाडली. हा क्षण म्हणजे जणू माऊलींच्या चैतन्याचा साक्षात्कारच!
मात्र, मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का?
कधीतरी याच चैतन्यरूप माऊलींच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं!
अंधश्रद्धा निर्मूलनच्या काही सदस्यांनी माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेने अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि मोठा वाद निर्माण झाला होता.👉 1972 साली संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी उघडण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न नेमका का केला गेला? कोण होते त्या मागे? वारकरी संप्रदायाचा विरोध का झाला?
🙏 ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या संत माऊलींच्या समाधीमागचा ऐतिहासिक आणि धार्मिक सत्य!
📿 हे केवळ इतिहास नाही, ही श्रद्धेची कहाणी आहे!
संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या.
🔔 Subscribe करा @MH23Musafir वर असेच इतिहास, वारी, आणि भक्तीमय व्हिडीओसाठी.
thumbnail read by:- @rapchikkk
"This video is for educational purposes — to document a historic event involving Sant Dnyaneshwar Maharaj and the ANiS movement in 1972."
Your Quires:-
ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली समाधी
ज्ञानेश्वर माऊली समाधी दर्शन
ज्ञानेश्वर माऊली समाधी
ज्ञानेश्वर माऊली समाधी दर्शन
ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा
ज्ञानेश्वर माऊली समाधी घेताना
ज्ञानेश्वर माऊली समाधी कशी घेतली
ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थळ
ज्ञानेश्वर माऊली समाधी प्रसंग
ज्ञानेश्वर माऊली समाधी भाग
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
ज्ञानेश्वर महाराज पालखी
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान
ज्ञानेश्वर महाराज पालखी बैल
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 बैल
तुकाराम महाराज पालखी सोहळा
तुकाराम महाराज पालखी प्रस्थान
तुकाराम महाराज पालखी
तुकाराम महाराज पालखी प्रस्थान 2025
तुकाराम महाराज पालखी मार्ग
तुकाराम महाराज पालखी बैल जोडी
तुकाराम महाराज पालखी बैल
तुकाराम महाराज पालखी बैल जोडी 2025
संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराजांची माहिती
dnyaneshwar mauli palkhi prasthan 2025 dnyaneshwar mauli palkhi
dnyaneshwar mauli palkhi live
dnyaneshwar mauli palkhi sohala dnyaneshwar mauli palkhi prasthan dnyaneshwar mauli palkhi status dnyaneshwar mauli palkhi prasthan 2025 time table, dnyaneshwar mauli dnyaneshwar mauli live darshan dnyaneshwar mauli story in marathi dnyaneshwar maharaj palkhi
dnyaneshwar maharaj haripath dnyaneshwar maharaj samadhi dnyaneshwar maharaj samadhi sohala
tukaram maharaj palkhi 2025
tukaram maharaj palkhi
tukaram maharaj palkhi prasthan 2025 tukaram maharaj palkhi route
tukaram maharaj palkhi marg
tukaram maharaj palkhi bail jodi 2025 tukaram maharaj palkhi prasthan
tukaram maharaj palkhi status
tukaram maharaj palkhi live
#aalandi #pandarpur #vitthal #varkari #santtukarammaharaj #dnyanobamauli
#kharchki #hindu #hinduism #वारी #SantDnyaneshwar #SamadhiTruth #Alandi #MarathiHistory #MH23Musafir #वारकरीसंप्रदाय #ज्ञानेश्वरमाऊली #DnyaneshwarSamadhi #1972History #MarathiBhakti