अंतरवाली तो एक झाकी है अभी मुंबई बाकी है...मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा | Maratha Protest
Lokmat
0:00 / 0:00
अंतरवाली तो एक झाकी है अभी मुंबई बाकी है...मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा | Maratha Protest
32 811 просмотров · 1 день назад
Lokmat
4,74 млн подписчиков
32 811 просмотров · 1 день назад
Maratha Reservation Protest: Protesters Warn Government Before Mumbai March
"अंतरवाली तर फक्त झाकी आहे, मुंबई अजून बाकी आहे!" - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी सरकारला हा शेवटचा इशारा दिला आहे. ईडब्ल्यूएस (EWS) आणि एसईबीसी (SEBC) आरक्षणांतर्गत निवड होऊनही नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. पोलीस भरती, महावितरण आणि वैद्यकीय प्रवेशातील अन्यायाविरुद्ध तरुणांचा संताप या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. जर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही, तर मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
#MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaAandolan #AntarwaliSarati #EWS #SEBC #MaharashtraPolitics #PoliceBharti2024 #MarathaKrantiMorcha #MumbaiMarch #JusticeForMaratha #MaharashtraNews #Lokmat #GovtWarning #ReservationProtest
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat