अमोल खुणे हल्ला प्रकरण:आरोपींचे गावकरी उतरले रस्त्यावर: घेतली एसपिंची भेट घेत केली मोठी मागणी
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
0:00 / 0:00
अमोल खुणे हल्ला प्रकरण:आरोपींचे गावकरी उतरले रस्त्यावर: घेतली एसपिंची भेट घेत केली मोठी मागणी
88 970 просмотров · 11 часов назад
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
23,9 тыс. подписчиков
88 970 просмотров · 11 часов назад
मनोज रंगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी बीड पासून जवळच असलेल्या पाली या ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला होता या प्रकरणी तीन आरोपी पोलिसांनी अटक केले असून त्यांना काल न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे आता या प्रकरणातील आरोपींच्या गावकरी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन सदरील आरोपींवर लावलेले कलम हे कमी करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी करण्यात आली.