Manoj Jarange Patil | जरांगेंचा जुना सहकारी समोर आला, Video व्हायरल होताच मंगेश साबळे काय म्हणाले
NDTV Marathi
0:00 / 0:00
Manoj Jarange Patil | जरांगेंचा जुना सहकारी समोर आला, Video व्हायरल होताच मंगेश साबळे काय म्हणाले
33 813 просмотров · 5 часов назад
NDTV Marathi
746 тыс. подписчиков
33 813 просмотров · 5 часов назад
मंगेश साबळे हे मनोज जरांगेंच कट्टर समर्थक आहे. त्यांचा एक जून व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांनी आज स्वतंत्र व्हिडिओ प्रसारित करून वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यांनी जरांगे यांच्या जवळच्या टेंडर घेणाऱ्या जमिनीत येणाऱ्या वाळू चोरणाऱ्या काही व्यक्तींना ‘दलाल’ संबोधून त्यांच्यावर टीका केली आहे.
#ndtvmarathi #manojjarangepatil #mangeshsable #ajaybaraskar
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics