शेतकरी कर्जमाफी: फडणवीस सरकारच्या कर्जमाफीचं वास्तव नीट समजून घ्या
Prashant Kadam
0:00 / 0:00
शेतकरी कर्जमाफी: फडणवीस सरकारच्या कर्जमाफीचं वास्तव नीट समजून घ्या
167 026 просмотров · 3 месяца назад
Prashant Kadam
495 тыс. подписчиков
167 026 просмотров · 3 месяца назад
हे एक बटण दाबून तुम्ही स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला तुमची साथ देऊ शकता. / @prashantkadamofficial
लक्षात घ्या. चांगली पत्रकारिता चांगल्या पाठिंब्याशिवाय टिकू शकत नाही.
ज्या काळात तुमच्या मताचीही किंमत उरली नाहीय, त्या काळात स्वतंत्र पत्रकारिता तगवण्यासाठी ही मेंबरशिप हेच तुमचं मत आहे..सत्ताधीशांना भिडणारे सवाल जिवंत ठेवण्यासाठी.
सरकारने शेतकरी कर्जमाफीची अखेर घोषणा तर केलीय...३६ हजार कोटींची कर्जमाफी..५६ लाख शेतकऱ्यांना लाभ...२ लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी असे मोठमोठे आकडे तर फेकले जातायत..पण प्रत्यक्षात किती धूळफेक झाली आहे हे शेतकरी नेते आणि माकपचे राज्य सचिव अजित नवले यांच्यासोबतच्या या चर्चेतून तुमच्या लक्षात येईल.
#farmers #karjmafi_yojna #karjmafilist #karj_mafi #maharashtranews