सिलेक्शन होण्याआधीच चर्चेत! | Mohammad Minaz च्या संघर्षामागचं वास्तव नक्की काय?
LagavBatti
0:00 / 0:00
सिलेक्शन होण्याआधीच चर्चेत! | Mohammad Minaz च्या संघर्षामागचं वास्तव नक्की काय?
34 754 просмотра · 4 дн. назад
LagavBatti
419 тыс. подписчиков
34 754 просмотра · 4 дн. назад
UPSC मध्ये अजून सिलेक्शन झालेलं नाही, तरीही मोहम्मद मिनाज यांची कहाणी देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. बिहारच्या दरभंग्यातून दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये आलेले मिनाज UPSC परीक्षेची तयारी करत आहेत. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतंत्र खोली नाही. ज्या २४ तास सुरू असलेल्या लायब्ररीत ते अभ्यास करतात, त्याच ठिकाणी त्यांना रात्री खुर्चीवर झोपावं लागतं. जेवण आणि आंघोळीसाठी त्यांना मजनू का टिला परिसरात जावं लागतं. छोट्या-मोठ्या कामांतून खर्च भागवत ते आपल्या IAS होण्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा करत आहेत. या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मोहम्मद मिनाज यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांचं प्रशासकीय सेवेत जाण्याचं ध्येय आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी. ही कहाणी जिद्दीची असली, तरी मूलभूत सुविधा नसणं हे यशासाठी आवश्यक नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी सन्मानजनक आणि सुरक्षित परिस्थिती मिळायला हवी, हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे.
#UPSC #MohammadMinaz #UPSCPreparation #StudentStruggle #LagavBatti #UPSC #MohammadMinaz #UPSCPreparation #UPSCMotivation #UPSCJourney #UPSCStruggle #UPSCStudent #IASAspirant #IASPreparation #CivilServices #MukherjeeNagar #Bihar #Darbhanga #StudentLife #CompetitiveExams #EducationNews #StudentStruggle #UPSCReality #MarathiNews
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.