एक ध्यान... प्रत्येक शेतकऱ्यासाठी! | Meditation session for farmers!
Niraamay Wellness Center
0:00 / 0:00
एक ध्यान... प्रत्येक शेतकऱ्यासाठी! | Meditation session for farmers!
5 600 просмотров · 10 месяцев назад
Niraamay Wellness Center
242 тыс. подписчиков
5 600 просмотров · 10 месяцев назад
यंदा पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशांचा अक्षरशः चिखल केला आहे. पण या आसमानी संकटातून बळीराजाने बाहेर यायलाच हवं. मनातला आत्मविश्वास वाढवून, पुन्हा पाय रोवून उभं राहायला हवं. यासाठीच प्रत्येक शेतकऱ्याने करायला हवं असं एक प्रेरणादायी ध्यान! जे तुम्ही सहज करू शकता आणि आपल्या आपली शक्ती पुन्हा जागृत करू शकता.
This year the monsoon literally dampened the hopes of the farmers. But, they need to bounce back from this natural calamity. They need to stand up again with increased self-confidence. Here is a meditation session that would inspire every farmer. Anybody can practice this easily and thus rekindle the power hidden inside.
#meditation #farmers #motivational #positivemindset #Mindfulness #healing #spiritual #selflove #peace #selfcare #motivation #wellness #nature #spiritualawakening #mentalhealth #inspiration #energy #health #life #Niraamaywellnesscenter #niraamayjeevan #NaturalHealing #withoutmedicine #wellnessjourney #wellnesscoach #wellnesstips #wellnessblogger #wellnesslifestyle #fiveelementsofbody #humanbody #physical #mentalhealth #panchatattvas
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.