हुंडा | नात्यांवरचा डाग | मराठी वेब सिनेमा | Marathi Web Cinema | Marathi Birad | मराठी बिराड
Marathi Birad
0:00 / 0:00
हुंडा | नात्यांवरचा डाग | मराठी वेब सिनेमा | Marathi Web Cinema | Marathi Birad | मराठी बिराड
1 364 просмотра · 4 ч назад
Marathi Birad
80,2 тыс. подписчиков
1 364 просмотра · 4 ч назад
हुंडा | नात्यांवरचा डाग | मराठी वेब सिनेमा | Marathi Web Cinema | मराठी बिराड
लग्न म्हणजे दोन मनांचं आणि दोन कुटुंबांचं नातं… पण जेव्हा लग्नात हुंड्याला महत्त्व दिलं जातं, तेव्हा याच पवित्र नात्याला काळिमा फासला जातो! 😔💔
‘हुंडा’ हा मराठी वेब सिनेमा समाजातील हुंडा प्रथेचं कटू वास्तव दाखवणारी हृदयस्पर्शी कथा आहे. पैशांच्या हव्यासापोटी एका मुलीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या लोकांची मानसिकता आणि हुंड्यामुळे निर्माण होणारे कौटुंबिक संघर्ष या सिनेमातून पाहायला मिळतील.
हुंडा ही परंपरा नसून समाजाला लागलेली कीड आहे!
🎬 संपूर्ण सिनेमा शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.
Cast - Shivani kamble, rajeshree shinde , mangal awate , sashikala sawane , Rohit marathe , avinash kirti ,mukund
Dop & editing : akash shingade
Story & direction: kajal Ashok shinde
👍 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Comment करा.
🔔 अशाच नवीन मराठी वेब सिनेमा, वेब सिरीज आणि सामाजिक विषयांवरील कथा पाहण्यासाठी मराठी बिराड चॅनेलला Subscribe करा.
#हुंडा #नात्यांवरचाडाग #मराठीवेबसिनेमा #MarathiWebCinema #मराठीबिराड #MarathiBirad #हुंडाप्रथा #हुंडाबळी #मराठीसिनेमा #MarathiCinema #मराठीकथा #MarathiStory #समाजातीलसत्य #सामाजिकविषय #हृदयस्पर्शीकथा