Перейти к содержимому

कोकणात बाप्पाचं आगमन! 🙏🌴 | सुंदर डेकोरेशन आणि गणपती बाप्पा मोरया

travelkhorAY

0:00 / 0:00

कोकणात बाप्पाचं आगमन! 🙏🌴 | सुंदर डेकोरेशन आणि गणपती बाप्पा मोरया

41 просмотр · 21 час назад
travelkhorAY
111 подписчиков
41 просмотр · 21 час назад
कोकणातला गणपती म्हणजेच वेगळीच मजा! 🌴🙏 घराची सुंदर सजावट, फुलांचा सुगंध, मातीचा गंध आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता… ❤️ गावाकडच्या या सुंदर वातावरणात बाप्पाच्या स्वागताची तयारी आणि कोकणची खास vibe अनुभवायला मिळणार आहे. गणपती बाप्पा मोरया! 🥁🚩 #GanpatiAagman #KokanVibe #GanpatiBappaMorya #MarathiVlog #Kokan #GanpatiDecoration #BappaMorya