Перейти к содержимому

🌱 “काजू, खैर आणि भातशेती… एकाच जमिनीत अनेक संधी! 🌿 संगमेश्वरमध्ये 97 गुंठ्यांची खास शेतजमीन विक्रीस”

shree Datta real estate

0:00 / 0:00

🌱 “काजू, खैर आणि भातशेती… एकाच जमिनीत अनेक संधी! 🌿 संगमेश्वरमध्ये 97 गुंठ्यांची खास शेतजमीन विक्रीस”

4 917 просмотров · 1 мес. назад
shree Datta real estate
4,61 тыс. подписчиков
4 917 просмотров · 1 мес. назад
◆हि जमीन प्रामुख्याने देवरुख शहरापासून 14 किलोमीटर च्या अंतरावर आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गापासून 15 किलोमीटर च्या अंतरावर आहे ◆त्याच प्रमाणे देवरुख - रत्नागिरी रोड पासून 5 किलोमीटर च्या अंतरावर आहे ◆ताम्हाणे बाजरापेठे पासून 6 किलोमीटर च्या अंतरावर आहे ◆ जागेपर्यंत जाण्यासाठी रोड ची व्यवस्था आहे ◆ संपूर्ण जमीन टेबल स्वरूपाची असून मातीचा भाग आहे ◆या जागेला दगडी कंपाऊंड आहे ◆ या मध्ये काजूची लागती 70 झाडे असून उत्पन्न देणारी आहेत तसेच या मध्ये खैराची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.  काही भाग हा भात शेती साठी राखीव ठेवलेला आहे ◆ हि जमीन प्रामुख्याने आंबा व काजू लागवड,बांबू लागवड,भातशेती, शेती व शेती विषयक उद्योगांसाठी उपयोगी आहे ◆या जागेमध्ये लाईट व पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे ◆●◆ या जागेचे documents हे क्लिअर असून भोगवटादार वर्ग-1 ची जमीन आहे  ◆●◆🌱 “काजू, खैर आणि भातशेती… एकाच जमिनीत अनेक संधी! 🌿 संगमेश्वरमध्ये 97 गुंठ्यांची खास शेतजमीन विक्रीस” ◆●◆ या जागेची संपूर्ण किंमत 20 लाख /- रु असून हि किंमत nigotibel आहे  ◆● अशाच नवनवीन प्रॉपर्टी साठी आजच आम्हाला संपर्क करा व आपल्या गुंतवणूकिला सुरवात करा आम्ही घेऊन येतो तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी तीही तुमच्या बजेट मध्ये नात विश्वासच ,ध्येय तुमच्या स्वप्न पुरतीच श्री दत्त रिअल इस्टेट तुमचा विश्वास ,हिच आमची संपत्ती              (खाली दिलेल्या फोन नंबर वर कॉल लागत नसल्यास whats app ला मेसेज करावा) 9307364084{Whats aap} 9420211849