🌿 फक्त ₹15 लाखांत 76 गुंठे जमीन! 😍 🏡 शेती + फार्महाऊस + गुंतवणुकीची संधी 📍 संगमेश्वर, रत्नागिरी
shree Datta real estate
0:00 / 0:00
🌿 फक्त ₹15 लाखांत 76 गुंठे जमीन! 😍 🏡 शेती + फार्महाऊस + गुंतवणुकीची संधी 📍 संगमेश्वर, रत्नागिरी
4 970 просмотров · 1 дн. назад
shree Datta real estate
4,62 тыс. подписчиков
4 970 просмотров · 1 дн. назад
◆ मुंबई-गोवा महामार्गापासून 4 किलोमीटर च्या अंतरावर हि जमीन आहे तसेच संगमेश्वर बाजारपेठ व संगमेश्वर बस स्थानकापासून 5 किलोमीटर च्या अंतरावर आहे.संगमेश्वर रेल्वे स्टेशन पासून 7 किलोमीटर च्या अंतरावर आहे
◆ या जागेचे एकूण क्षेत्रफळ हे 76 गुंठ्या चे आहे
◆ जागेपर्यंत जाण्यासाठी रोड ची व्यवस्था आहे
◆भौगोलिक दृष्ट्या हि जमीन संपूर्ण टेबल स्वरूपाची असून कातळ व माती मिश्र स्वरूपाची आहे
◆ या मध्ये साधारण पणे 70 टक्के भाग हा पूर्ण भातशेती चा आहे
◆हि जमीन प्रामुख्याने आंबा व काजू लागवड, शेती व शेतीविषयक उद्योग, फार्महाऊस किंवा investment साठी उपयोगी आहे
◆●◆ या जागेचे documents हे क्लिअर असून भोगवटादार वर्ग-1 ची जमीन आहे ◆●◆
◆●◆ या जागेची संपूर्ण किंमत 15लाख /- रु असून हि किंमत nigotibel आहे ◆●
अशाच नवनवीन प्रॉपर्टी साठी आजच आम्हाला संपर्क करा व आपल्या गुंतवणूकिला सुरवात करा आम्ही घेऊन येतो तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी तीही तुमच्या बजेट मध्ये
नात विश्वासच ,ध्येय तुमच्या स्वप्न पुरतीच
श्री दत्त रिअल इस्टेट
तुमचा विश्वास ,हिच आमची संपत्ती
(खाली दिलेल्या फोन नंबर वर कॉल लागत नसल्यास whats app ला मेसेज करावा)
9307364084{Whats aap}
9420211849
#kokan#property#realestet#investment