Перейти к содержимому

मुळा धरणा वरील मासे || मुळा धरण अहमदनगर || Vlog 2 || Fish Fry || Fish Roast || Mula Dam

Travel With Sagar

0:00 / 0:00

मुळा धरणा वरील मासे || मुळा धरण अहमदनगर || Vlog 2 || Fish Fry || Fish Roast || Mula Dam

3 957 просмотров · 2 г. назад
Travel With Sagar
1,5 тыс. подписчиков
3 957 просмотров · 2 г. назад
मुळा धरणा वरील मासे || मुळा धरण अहमदनगर || Vlog 2 || Fish Fry || Fish Roast || Mula Dam #अहमदनगर #ahmednagar #maharashtra मुळा धरणा वरील मासे || मुळा धरण अहमदनगर || Volg 2 || Fish Fry || Fish Roast || Mula तर नमस्कार मित्रांनो, हा आपला मराठी व्लॉग २ आहे 😊 मुळा धरण हे ठिकाण एक पर्यटन स्थळ आहे व अहमदनगर शहरापासून हे ठिकाण 45 किमी अंतरावर आहे राहुरी तालुक्यात बारागाव नांदुर या गावाजवळ आहे. धरणाला अजून एक अधिकृत ज्ञानेश्वर सागर असे नाव आहे. सन १९७४ मध्ये बांधुन झाले. व धरणाची विशेष गोष्ट म्हणजे धरणाची भिंत ही दगडा मातीची आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २७ टीएमसी इतकी आहे. धरणामुळे ओलिताखालील क्षेत्र : ३१५८ हेक्टर व ओलिताखाली १७ गावे आहेत. नगर शहर व जवळपासच्या गावांना पिण्यासाठी या धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. या धरणाच्या संपूर्ण माहितीचा अतिशय सुंदर असा विडियो तुमच्या साठी तयार केला आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही माहिती हवी असेल या ठिकाणाबाबत तर मला इंस्टाग्राम वर मेसेज करू शकतात इंस्टाग्राम ची लिंक खाली दिलेली आहे. विडियो आवडल्यास विडियोला लाईक व आपल्या मराठी व्लॉग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.. अशाच प्रकारच्या अप्रतिम विडिओ पाहण्यासाठी FOOD BOYSS या मराठी व्लॉग चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा https://www.instagram.com/sagar_walke...    / @travelwithsagar_8   #muladam #mula_dharan #मुळा_घरण #ahmednagar_tourist_places #asgutoshcgiri #ashuvlogs #marathivlog #marathivlogger #marathivlogging #ahmednagar #maharashtra #mimarathi #marathuyoutube #nagarkar #marathivideo #मराठी_विडिओ #मराठी_व्लॉगर #अहमदनगर #मी_मराठी #foodboyss #travel आपलाच Sagar S Walke 🙏