Перейти к содержимому

Navnath Waghmare | जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपांची OBC नेते नवनाथ वाघमारेंनी हवा काढली

NDTV Marathi

0:00 / 0:00

Navnath Waghmare | जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपांची OBC नेते नवनाथ वाघमारेंनी हवा काढली

7 224 просмотра · Трансляция закончилась 2 часа назад
NDTV Marathi
758 тыс. подписчиков
7 224 просмотра · Трансляция закончилась 2 часа назад
मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींचा आरोप केला होता. त्या आरोपावर नवनाथ वाघमारे यांनी मोठा पलटवार केला आहे. शिवाय आंदोलनात कसे पैसे आले याचा मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. #Ndtvmarathi #NavnathWaghmare #ManojJarangePatil 🎙️ New to streaming or looking to level up? Check out StreamYard and get ₹740 discount! 😍 https://streamyard.com/pal/d/45706954...