Перейти к содержимому

Mecca मध्ये आलेल्या Bangladeshi Couple ला Saudi Arabia कडून मृत्युदंड, सौदी सरकारवर कोणते आरोप?

BolBhidu

0:00 / 0:00

Mecca मध्ये आलेल्या Bangladeshi Couple ला Saudi Arabia कडून मृत्युदंड, सौदी सरकारवर कोणते आरोप?

205 471 просмотр · 18 часов назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
205 471 просмотр · 18 часов назад
#BolBhidu #SaudiArabia #BangladeshiCouple सौदी अरेबियातील मक्का हे मुस्लिमांसाठी सगळ्यात पवित्र स्थान. जगभरातून लाखो मुस्लिम इथे हज आणि उमराहसाठी येतात. पण याच मक्केत एका मशिदीत कथित अनैतिक कृत्य केल्याच्या आरोपावरून दोन बांगलादेशी नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि यावरुन मोठा आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला. पण कोणत्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा देण्यात आली याबद्दल सुद्धा सौदी सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. मुख्य म्हणजे हे दोघंही बांगलादेशी नागरिक असून सुद्धा त्यांच्या शिक्षेबद्दल बांगलादेश सरकारला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर बांगलादेशला याबाबत कळवण्यात आल्याचा दावा बांगलादेशकडून करण्यात आला आहे. या दोघांना सौदी अरेबियातल्या एका कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. सहा दिवसांनी या दोघांचेही मृतदेह बांगलादेशात परत आणण्यात आलेत. पण प्रश्न फक्त या दोघांना मिळालेल्या शिक्षेचा नाही. तर सौदीतील न्यायव्यवस्था, परदेशी नागरिकांचे कायदेशीर संरक्षण या सगळ्याशी संबंधित असल्याचं आता सांगितलं जातंय. बांगलादेशातल्या दोन नागरिकांना फाशीची शिक्षा का देण्यात आली, यावरुन सौदी सरकावर कोणते आरोप होतायत, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/