Перейти к содержимому

‘वेळ पडली तर थेट मुंबई गाठू...’| Aaditya Thackeray #MPSC सत्याग्रह आंदोलन | PrimeTime Maharashtra

PrimeTime Maharashtra

0:00 / 0:00

‘वेळ पडली तर थेट मुंबई गाठू...’| Aaditya Thackeray #MPSC सत्याग्रह आंदोलन | PrimeTime Maharashtra

5 143 просмотра · 2 дн. назад
PrimeTime Maharashtra
228 тыс. подписчиков
5 143 просмотра · 2 дн. назад
एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम असून, गरज पडल्यास आंदोलन मुंबईपर्यंत नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘वेळ पडली तर मुंबई गाठू आणि एमपीएससीच्या कार्यालयाच्या दारात जाऊन बसू. मात्र, आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये. आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना मुंबईत यावे लागले, तर त्यांनी निर्धास्तपणे मुंबईत यावे. मुंबईतील आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ,’ असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहून तत्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. #adityathackeray #mpsc #mpscexam #shivsena #rohitpawar ---- 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews   📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... 📸 Instagram:   / primetimemaharashtra   🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra