Перейти к содержимому

१८ सप्टेंबर २०२६ | दशलक्षण पर्व Day 3 (Uttam Arjav) उत्तम आर्जव | शांतीधारा एवं अभिषेक । धरणगाव

श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, धरणगाव

0:00 / 0:00

१८ सप्टेंबर २०२६ | दशलक्षण पर्व Day 3 (Uttam Arjav) उत्तम आर्जव | शांतीधारा एवं अभिषेक । धरणगाव

88 просмотров · 4 дня назад
श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, धरणगाव
207 подписчиков
88 просмотров · 4 дня назад
🛕 श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे आपणास दशलक्षण महापर्वा निमित्ताने मंगलमय शुभेच्छा ! 🛕 आजचा अभिषेक व शांतिधारा करतांना धर्मानुरागी धर्मानुरागी चंदन काळे, सोबत भाविक मंडळी. अभिषेक करतांना धर्मानुरागी श्री. नितीन जैन, डॉ. श्री. मिलिंद डहाळे, प्रो. श्री. अजित डहाळे, श्री. संजीव जैन, श्री. राहुल जैन, श्री. उदय जैन, श्री. सावन जैन, श्री. विनोद जैन, श्री. जितेंद्र जैन, श्री. अजय महाजन ⚜ दशलक्षण पर्व ⚜ आजचा तिसरा दिवस उत्तम आर्जव धर्म आर्जव म्हणजे सरळपणा, निष्कपटपणा आणि मन-वचन-काय यांची एकरूपता. मनात एक, बोलण्यात दुसरे आणि कृतीत तिसरे असे न करता जे मनात आहे तेच सत्यपणे वागण्यात आणणे म्हणजे उत्तम आर्जव धर्म. 🌿 उत्तम आर्जव धर्माचा संदेश 🌿 "मन, वचन आणि काय यामध्ये कुटिलता न ठेवता सरल व निष्कपट जीवन जगावे." 🙏 आजचा संकल्प "मी कोणाशीही कपट, फसवणूक किंवा देखावा करणार नाही. माझे मन, वचन आणि आचरण यामध्ये सरळपणा ठेवीन." || उत्तम आर्जव धर्माच्या हार्दिक शुभेच्छा ! || — || णमो अरिहंताणं || — 🙌 दशलक्षण धर्म की जय हो! 📢 Like, Share करा आणि पुढील videos साठी channel subscribe करून bell 🔔 दाबायला विसरू नका ! @AdinathJainMandirDharangaon    • १८ सप्टेंबर २०२६ | दशलक्षण पर्व Day 3 (Utt...