Перейти к содержимому

TCS, Infosys, यांसह इतर IT Companies वर Trump सरकारची कारवाई, भारतीय कर्मचाऱ्यांना कसा फटका बसणार ?

BolBhidu

0:00 / 0:00

TCS, Infosys, यांसह इतर IT Companies वर Trump सरकारची कारवाई, भारतीय कर्मचाऱ्यांना कसा फटका बसणार ?

57 642 просмотра · 8 часов назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
57 642 просмотра · 8 часов назад
#BolBhidu #DonaldTrump #USGreencard जगभरात भारताची ओळख आहे ती देशातल्या आयटी कंपन्यांमुळे. TCS, इंफोसिस, विप्रो, एचसीएल यांसारख्या आयटी कंपन्या फक्त भारतातच नाही, तर जगभरात नावाजलेल्या आहेत. पण अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारनं नुकताच एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय आहे, जगातल्या आठ प्रमुख आयटी कंपन्यांना ग्रीन कार्ड प्रोग्राममधून सस्पेंड करण्याचा. या निर्णयानंतर आता या आयटी कंपन्यांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परमनंट लेबर सर्टिफिकेशन साठी अर्ज करता येणार नाही. याचा फटका अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो भारतीय आयटी कर्मचाऱ्यांना बसणार आहे. गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या H1B व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले होते. हे बदल भारतीयांना रोखण्यासाठी करण्यात आल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं होतं. आताही ट्रम्प सरकारचा हा निर्णय म्हणजे भारतीय आयटी कंपन्यांवरती अमेरिकेनं केलेला अटॅक असल्याचं म्हटलं जात आहे. पण हा सगळा विषय नेमका आहे काय? ट्रम्प सरकारनं अमेरिकेच्या ग्रीन कार्ड बाबत काय निर्णय घेतला आहे? या निर्णयाचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना कसा बसणार आहे? यावरती भारताची प्रतिक्रिया काय आहे? सगळं जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/