Elon Musk ची भारतावर टीका, Rahul Gandhi यांचं समर्थन, भारतात सत्ता उलथवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ?
BolBhidu
0:00 / 0:00
Elon Musk ची भारतावर टीका, Rahul Gandhi यांचं समर्थन, भारतात सत्ता उलथवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ?
175 383 просмотра · 1 дн. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
175 383 просмотра · 1 дн. назад
#BolBhidu #RahulGandhi #ElonMusk
२०२२ मध्ये श्रीलंका, २०२४ मध्ये बांग्लादेश, २०२५ मध्ये नेपाळ. मागच्या चार वर्षांत भारताच्या शेजारील तीन देशांमध्ये रिजिम चेंज झाल्या. प्रत्येक देशामध्ये निवडणुकीतून निवडून आलेलं सरकार सत्तेत होतं. पण त्या सरकारविरुद्ध अचानक मोठं आंदोलन झालं, ज्यामुळे ते सरकार पडलं. आता गेल्या काही दिवसांपासून भारतासंदर्भातही काही अशा घडामोडी घडतायेत, ज्यामुळे भारतामध्ये रिजिम चेंजची भीती व्यक्त केली जात आहे. श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळ मध्ये जे काही घडलं, ते भारतात करण्याचा प्रयत्न असून त्या दिशेनं पावलं उचलली जात असल्याचं बोललं जातंय. भारताशेजारच्या या तिन्ही देशांमध्ये ज्यावेळी रिजिम चेंज झाली, त्यावेळच्या आंदोलनांमागे बाहेरच्या शक्तींचा हात होता, असे आरोप झाले आहेत. आता भारतासंदर्भातही असेच आरोप केले जात आहेत. भारतामध्येही श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळचा पॅटर्न रिपिट होण्याचे दावे केले जात आहेत. पण नक्की घडतंय काय? भारतामध्ये रिजिम चेंजच्या हालचाली होत असल्याचे दावे का केले जात आहेत? यामध्ये बाहेरच्या शक्तींचा हात असल्याची चर्चा का होत आहे? सध्या दिल्लीतलं वातावरण कसं बदलायला लागलंय? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/