गणपती-गौरी आगमनानंतरची आमची खास परंपरा | देवांच्या रुप्या बसवण्याचा दिवस 🚩🙏 | VLOG 3 खेड सापिर्ली
Omkar Palande Vlogs
0:00 / 0:00
गणपती-गौरी आगमनानंतरची आमची खास परंपरा | देवांच्या रुप्या बसवण्याचा दिवस 🚩🙏 | VLOG 3 खेड सापिर्ली
326 просмотров · 2 нед. назад
Omkar Palande Vlogs
220 подписчиков
326 просмотров · 2 нед. назад
🙏🚩 गणपती-गौरी आगमनानंतरची आमची खास परंपरा 🚩🙏
या Vlog मध्ये तुम्हाला आमच्या गावची एक जुनी, पारंपरिक प्रथा पाहायला मिळणार आहे. ❤️
गणपती आणि गौरीच्या आगमनानंतर देवाचे रुप्या बसवण्याचा हा खास दिवस आम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा केला. पूजा, देवाची आरास आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले हे सुंदर क्षण तुम्हाला या Vlog मध्ये पाहायला मिळतील. 🙏✨
ही परंपरा आमच्यासाठी फक्त एक विधी नसून, आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली श्रद्धा आणि संस्कृतीची आठवण आहे. 🚩❤️
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 नक्की करा.
तुमचा प्रत्येक Subscribe आणि Support माझ्यासाठी खूप खास आहे. ❤️
पुन्हा भेटूया एका नव्या Vlog मध्ये… 🙏❤️
#OmkarPalandeVlogs #Vlog3 #ganpati #gauri #GanpatiGauri #Konkan #konkanvlog
#MarathiVlog #MarathiYouTuber #KokanCulture #परंपरा #गणपती #गौरी #कोकण #kokan