कोकणातील गणेशोत्सव 🌺| गणपती आगमन,सजावट आणि कोकण सफर | Koknatil Ganeshutsav, Ganpati Agman Decoration
Omkar Palande Vlogs
0:00 / 0:00
कोकणातील गणेशोत्सव 🌺| गणपती आगमन,सजावट आणि कोकण सफर | Koknatil Ganeshutsav, Ganpati Agman Decoration
474 просмотра · 3 недели назад
Omkar Palande Vlogs
220 подписчиков
474 просмотра · 3 недели назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️
हा माझा पहिलाच Vlog आहे आणि या Vlog मध्ये तुम्हाला माझ्या गावाकडचा गणपती उत्सव अनुभवायला मिळणार आहे. 🌺🙏
गणपती बाप्पांचे आगमन, घरातील गणपतीची तयारी आणि Decoration, गावचे सुंदर रस्ते, गावाकडचं वातावरण आणि गणपती उत्सवाची लगबग हे सगळं या Vlog मध्ये दाखवलं आहे. 🏡✨
गावाकडच्या गणपतीची एक वेगळीच मजा आणि आपलेपणा असतो… तो अनुभव तुमच्यासोबत share करण्याचा हा छोटासा प्रयत्न. ❤️
हा माझा पहिला Vlog आहे, त्यामुळे तुमचा Like 👍 Comment 💬 आणि Subscribe ❤️ नक्की करा.
तुमचा Support माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे! 🙏
गणपती बाप्पा मोरया! 🚩❤️
#गणपतीबाप्पामोरया #गणपतीव्लॉग #गणपतीउत्सव #कोकण #गावाकडचागणपती #सापिर्ली #खेड #खेडसापिर्ली
#ganpatibappamorya
#ganpatiagman2026
#ganpatiutsav
#ganpatidecoration
#marathivlog
#marathiyoutuber
#kokanganpati
#GavacheRaste
#GavakadilVatavarab
#Kokanatilgav
#kokan
#khed
#chiplun
#sapirli