भेंडीची भाजी आणि बिनपाकाचे रवा बेसन लाडू | Bhendichi bhaji Ani bin pakache Rava besan Ladoo recipe
किचन सखी
0:00 / 0:00
भेंडीची भाजी आणि बिनपाकाचे रवा बेसन लाडू | Bhendichi bhaji Ani bin pakache Rava besan Ladoo recipe
36 просмотров · 9 дн. назад
किचन सखी
121 подписчик
36 просмотров · 9 дн. назад
आज आपण बनवले आहे भेंडीची भाजी आणि बिना पाकाचे रवा बेसन लाडू तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील
भेंडीची भाजी साहित्य:
भेंडी धुवण्यासाठी पाणी.
भेंडी, लसूण, तेल, मीठ, मिरची,हळद.
बिन पाकाचे रवा बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
रवा 1/½ वाटी
बेसन ½ वाटी
तूप 1 वाटी
वेलची पावडर 1 चमचा
साखर आवडीनुसार.
#kitchensakhi
#maharashtrianfood #villagerecipe #easyrecipe
#healthyfoodrecipes