Перейти к содержимому

Akash & Laxmi Wedding - 18-06-2026

kimaya

0:00 / 0:00

Akash & Laxmi Wedding - 18-06-2026

119 просмотров · 3 месяца назад
kimaya
873 подписчика
119 просмотров · 3 месяца назад
।। प्रज्ञा शिल करुणा ।। ।। भवतु सब्ब मंगलम ।। सस्नेह जयभिम महाकारुणी तथागत भगवान गौतम बुध्द आणि बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मास अनुसरुन उपासक आकाश आयु. शाखाबाई व आयु. नामदेव निवृत्ती कांबळे रा. रबाले, नवी मुंबई यांचे व्दितीय चिरंजीव उपासिका लक्ष्मी (अपेक्षा) आयु. बबिता व आयु. दिलीप झटींगा गायकवाड रा. उस्तुरी, ता. निलंगा, जि. लातूर यांची कन्या " यांचा मंगल परिणय ।। गुरुवार दि. १८ जून २०२६ रोजी दुपारी ०१ वा. ४५ मि. बुध्द, धम्म, संघ या तीन रत्नांना अनुसरून पंचशिल आष्टांगीक मार्गाने आचरण करण्यासाठी पवित्र संस्काराच्या दिव्य मार्गावर या दोन जिवांचे मिलन आनंदमय व सुखमय होण्यासाठी आपल्या चरण कमळाचे पदार्पण करुन दारक व दारिकेस शुभ आशिर्वादाची सुमने वहाल हिच आपेक्षा.