हळदीच्या पानातल्या पातोळ्या | पारंपरिक कोकणी रेसिपी |Traditional Kokan Patolya Recipe 🌿🥥
foodie sisters
0:00 / 0:00
हळदीच्या पानातल्या पातोळ्या | पारंपरिक कोकणी रेसिपी |Traditional Kokan Patolya Recipe 🌿🥥
1 340 просмотров · 13 дней назад
foodie sisters
202 подписчика
1 340 просмотров · 13 дней назад
कोकणातील स्पेशल हळदीच्या पानातल्या पातोळ्या 🌿🥥✨ | Haldi Panatil Patolya
हळदीच्या सुगंधी पानात वाफवलेल्या, नारळ-गुळाच्या सारणाने भरलेल्या आणि अगदी घरच्या चवीच्या पारंपरिक पातोळ्या! ❤️
कोकणातील हा खास गोड पदार्थ गणेशोत्सव, नागपंचमी किंवा सणासुदीच्या दिवसांसाठी अगदी खास. हळदीच्या पानांचा सुंदर सुगंध आणि गुळ-नारळाची चव मिळून पातोळ्यांची चव आणखीच खुलते. 😍
ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा आणि तुमच्या घरच्यांसोबत या कोकणी चवीचा आनंद घ्या! 🌿🥥
Recipe पाहा आणि आवडली तर Like, Share & Subscribe करा! ❤️
#HaldiPanatilPatolya #Patolya #KonkaniFood #MaharashtrianRecipes #TraditionalRecipe