Перейти к содержимому

कमी दाबाचं क्षेत्र तीव्र; महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा | BBC News Marathi

BBC News Marathi

0:00 / 0:00

कमी दाबाचं क्षेत्र तीव्र; महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा | BBC News Marathi

94 356 просмотров · 11 ч назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
94 356 просмотров · 11 ч назад
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे हवामान विभागाने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नेमका कोणत्या जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे आणि पावसाचा जोर कुठे वाढणार, जाणून घेऊया. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi