'लग्न' या सर्वव्यापी विषयावर बोलतायत तन्मय कानिटकर! | Swayam Talks | Tanmay Kanitkar
Swayam Talks
0:00 / 0:00
'लग्न' या सर्वव्यापी विषयावर बोलतायत तन्मय कानिटकर! | Swayam Talks | Tanmay Kanitkar
629 724 просмотра · 2 года назад
Swayam Talks
459 тыс. подписчиков
629 724 просмотра · 2 года назад
'लग्नसंस्थेची सुरुवात मुळात कशी झाली? आत्ताची पिढी लग्नाकडे विशिष्ट पद्धतीने का पाहते? पालक मुलामुलींच्या लग्नाच्या बाबतीत चिंताग्रस्त का असतात? या सगळ्यासोबतच 'अनुरूप विवाहसंस्थेचे' काम करताना आलेले अनुभव, घडलेले मजेशीर किस्से सांगतायत अनुरुपचे संचालक तन्मय कानिटकर!
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'हिन्दुस्तान फीड्स’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
https://swayamtalks.page.link/M23SC
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
00:00 इंट्रो
00:29 लग्न विषयाला हात घालण्यापूर्वी एक खेळ
02:25 लग्न हा विषय आऊटडेटेड?
03:01 लग्न संस्था इतक्यात संपेल असे चिन्ह नाही, कारण...
03:15 लग्न व्यवस्थेचा इतिहास आणि निर्मिती
04:25 लग्न व्यवस्थेला दहा-बारा हजार वर्षांचा इतिहास
05:15 मुलांचे चिंताग्रस्त पालक
05:37 जबाबदार कोण? मुलं की पालक?
09:08 नवीन पिढीच्या नवीन अपेक्षा
11:46 अपेक्षां आणि वास्तव यांचा गुंता आणि उकल
12:48 मुलांच्या लग्नाआधी आणि लग्नानंतर पालकांचा हस्तक्षेप
15:47 जोडीदार कसा निवडावा याबद्दल मनात निर्माण झालेला संभ्रम
16:32 लिव्ह इन हा लग्नाला पर्याय नाही, तर...
17:02 लिव्ह इनला भारतात पोषक वातावरण नाही
18:45 आताच्या मुलांची लग्न विषयाची व्याख्या
19:21 भावी काळात लग्न संस्था टिकेल की बिघडेल?
#marriage #relationships #anuroopvivah