Перейти к содержимому

श्रीमान योगी | भाग 3 | रणजित देसाई | Marathi Audiobook | Historical Novel | PRAVASIK

प्रवासिक | Pravasik

0:00 / 0:00

श्रीमान योगी | भाग 3 | रणजित देसाई | Marathi Audiobook | Historical Novel | PRAVASIK

5 564 просмотра · 1 дн. назад
प्रवासिक | Pravasik
5 тыс. подписчиков
5 564 просмотра · 1 дн. назад
श्रीमान योगी | भाग 3 | रणजित देसाई | Marathi Audiobook | Historical Novel | PRAVASIK IMP Note: या व्हिडिओतील सर्व प्रतिमा काल्पनिकरित्या तयार केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, शहाजीराजे यांचे चेहरे मूळ नाहीत, केवळ कथेचे दृश्य चांगले दिसावे म्हणून आहेत. मराठी साहित्यातील ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये विशेष स्थान असलेल्या “श्रीमान योगी” या कादंबरीवर आधारित ऑडिओ सादरीकरणाच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाची ऐतिहासिक आणि साहित्यिक पार्श्वभूमी अनुभवण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत ऐका. 🎧 हेडफोन वापरून ऐकल्यास अधिक चांगला अनुभव मिळेल. अशाच मराठी साहित्य, कादंबरी आणि ऑडिओबुकसंबंधित व्हिडिओंसाठी PRAVASIK चॅनेलला Subscribe करा. ⚠️ COPYRIGHT DISCLAIMER हा ऑडिओबुक व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि साहित्यिक उद्देशाने तयार करण्यात आला आहे. मराठी साहित्याची ओळख करून देणे आणि वाचकांपर्यंत साहित्य पोहोचवणे हा यामागील मुख्य हेतू आहे. श्रीमान योगी ही रणजित देसाई यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. या पुस्तकाचे सर्व हक्क संबंधित कॉपीराइट धारकांकडे आहेत. आम्ही या पुस्तकाच्या मूळ साहित्यावर किंवा त्याच्या कॉपीराइट हक्कांवर कोणताही मालकी हक्क सांगत नाही. या सादरीकरणाचा उद्देश लेखकाच्या साहित्याची ओळख करून देणे हा आहे; कोणत्याही प्रकारे मूळ पुस्तकाची जागा घेणे हा नाही. जर आपण या साहित्यकृतीचे अधिकृत हक्कधारक किंवा त्यांचे प्रतिनिधी असाल आणि या सामग्रीबाबत काही प्रश्न किंवा आक्षेप असेल, तर कृपया चॅनेलशी संपर्क साधावा. Email: visionawareness6@gmail.com #ShrimanYogi #श्रीमानयोगी #RanjitDesai #MarathiAudiobook #MarathiKadambari #ShivajiMaharaj #MarathiLiterature #PRAVASIK