Ajay Devgn vs Tukaram Mundhe: Vimal जाहिरातीवर FDA ची कारवाई! Shahrukh Khan, Tiger Shroff ही अडचणीत?
TOD Marathi
0:00 / 0:00
Ajay Devgn vs Tukaram Mundhe: Vimal जाहिरातीवर FDA ची कारवाई! Shahrukh Khan, Tiger Shroff ही अडचणीत?
3 352 просмотра · 1 дн. назад
TOD Marathi
396 тыс. подписчиков
3 352 просмотра · 1 дн. назад
अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या विमल इलायचीच्या जाहिरातींवर महाराष्ट्र FDA ने कारवाई केली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तिन्ही सेलिब्रिटींना नोटीस बजावत इलायचीच्या जाहिरातीच्या माध्यमातून पानमसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा आक्षेप घेतला आहे.
या कारवाईला अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. नेमकं अजय देवगणचं म्हणणं काय? तुकाराम मुंढे यांनी काय उत्तर दिलं? सरोगेट जाहिरात म्हणजे नेमकं काय? आणि या प्रकरणात बॉलिवूडच्या सेलिब्रिटींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते का? जाणून घ्या या व्हिडीओमध्ये.
#ajaydevgn #tukarammundhe #vimalpanmasaladubbing #vimalelaichi #ShahRukhKhan #tigershroff #maharashtrafda #surrogateadvertising #bollywoodnews #marathinews #todmarathi
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038