Maharashtra New Drought List : दुष्काळग्रस्त यादी कोणत्या ३९ तालुक्यांचा समावेश | Agriculture Crisis
Mumbai Tak
0:00 / 0:00
Maharashtra New Drought List : दुष्काळग्रस्त यादी कोणत्या ३९ तालुक्यांचा समावेश | Agriculture Crisis
2 274 просмотра · 16 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
2 274 просмотра · 16 часов назад
महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नव्याने ३९ तालुक्यांचा समावेश केला असून आता राज्यातील एकूण ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विनाअट ५ हजार रुपयांची अग्रिम (Advance) मदत दिली जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे यांसारख्या १२ उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील १.२५ कोटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
The Maharashtra government has added 39 more talukas to the drought-affected list, taking the total number of drought-hit talukas in the state to 304. To provide immediate relief, an unconditional advance of Rs 5,000 will be deposited into the bank accounts of affected farmers before Diwali. Additionally, 12 relief measures have been implemented, including a waiver of exam fees for students, restructuring of crop loans, and a halt on the disconnection of agricultural water pumps. This significant decision is expected to benefit around 1.25 crore farmers across the state.
Maharashtra New Drought List : दुष्काळग्रस्त यादी कोणत्या ३९ तालुक्यांचा समावेश | Agriculture Crisis
#MaharashtraDrought #FarmersRelief #Agriculture #MaharashtraNews #DiwaliAdvance #CabinetDecision #MarathiNews
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.