आंध्रप्रदेश, ओडिशा, प.बंगालमध्ये कहर, अर्णब चक्रीवादळाची धडकी भरवणारी दृश्यं Cyclone Arnab Updates
Lokmat
0:00 / 0:00
आंध्रप्रदेश, ओडिशा, प.बंगालमध्ये कहर, अर्णब चक्रीवादळाची धडकी भरवणारी दृश्यं Cyclone Arnab Updates
355 154 просмотра · 9 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
355 154 просмотра · 9 ч назад
Cyclone Arnab Updates ही धडकी भरवणारी दृश्य आंध्रप्रदेश आणि ओडीशामध्ये पाहायला मिळतायेत. धोकादायक असं अर्णब चक्रीवादळ २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले.आंध्रप्रदेशच्या पुर्व किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकल्यामुळे आंध्रप्रदेश आणि त्याच्या बाजुच्या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आंध्रप्रदेश, ओडीशा, प.बंगालमधून धडकी भरवणारी दृश्य अर्णब चक्रीवादळामुळे पाहायला मिळतायेत.
#cyclonearnab #maharashtraweather #weatherupdate #arnabcyclone #andhrapradesh #odisha