रताळ्याची खरवस | Sweet Potato Kharvas Recipe in Marathi | उपवास स्पेशल गोड पदार्थ
Mrunal's Apron
0:00 / 0:00
रताळ्याची खरवस | Sweet Potato Kharvas Recipe in Marathi | उपवास स्पेशल गोड पदार्थ
686 просмотров · 3 нед. назад
Mrunal's Apron
1,01 тыс. подписчиков
686 просмотров · 3 нед. назад
रताळ्याची खरवस रेसिपी | Sweet Potato Kharvas Recipe in Marathi | उपवास स्पेशल रेसिपी
नमस्कार मंडळी! आज आपण बनवणार आहोत रताळ्यापासून तयार होणारी स्वादिष्ट रताळ्याची खरवस!
नवरात्रीच्या उपवासासाठी किंवा इतर उपवासाच्या दिवशी काहीतरी नवीन आणि गोड खाण्याची इच्छा असेल, तर ही रताळ्याची खरवस रेसिपी नक्की ट्राय करा.
रताळे, साजूक तूप, गूळ, दूध आणि काजू वापरून आपण हा चविष्ट गोड पदार्थ बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवा रताळ्याची खरवस!
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच चविष्ट मराठी रेसिपीज पाहण्यासाठी Mrunal’s Apron चॅनेलला Subscribe करा.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा!
#रताळ्याचीखरवस #SweetPotatoKharvas #UpvasRecipe #MarathiRecipe #NavratriSpecial#रताळ्याचीखरवस
#SweetPotatoKharvas
#KharvasRecipe
#UpvasRecipe
#UpvasRecipeMarathi
#NavratriSpecial
#MarathiRecipe
#SweetPotatoRecipe
#उपवासाच्यारेसिपी
#MrunalsApron