Перейти к содержимому

देवशयनी आषाढी एकादशी, २०२६

Shree Dnyanadev Siddhabet Tapovan

0:00 / 0:00

देवशयनी आषाढी एकादशी, २०२६

2 267 просмотров · 1 месяц назад
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
1,35 тыс. подписчиков
2 267 просмотров · 1 месяц назад
🌼 ।।श्री।। 🌼 सस्नेह नमस्कार विनंती विशेष. शनिवार, दिनांक २५ जुलै २०२६ रोजी, रात्री ९:०० ते १०:३० या दरम्यान देवशयनी आषाढी एकादशी महोत्सव 'श्रीपादनिवास', पुणे येथे अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. ह्या उत्सवाचा वृत्तांत - श्रीपाद सेवा मंडळ - https://ssmandal.org/aashadhi-ekadash... आणि श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन - https://siddhabet.org/aashadhi-ekadas... या दोन्ही वेबसाईटवर प्रकाशित केला आहे. हा वृत्तांत आपण मंडळाच्या अधिकृत अँड्रॉइड मोबाईल ॲप वर देखील खालील लिंक वापरून पाहू शकता - https://play.google.com/store/apps/de... कृपया सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि ही लिंक आपल्या परिचयातील साधक बंधु-भगिनींना अवश्य पाठवावी, ही नम्र विनंती ! धन्यवाद! श्रीपाद सेवा मंडळ, पुणे 🌼🌸🌼