Перейти к содержимому

“निरोगी आणि स्मार्ट बाळासाठी” गर्भसंस्काराशिवाय पर्याय नाही! : Pregnancy Care : HR4

Lokmat Sakhi и GSC By Dr. Vishnu Mane

0:00 / 0:00

“निरोगी आणि स्मार्ट बाळासाठी” गर्भसंस्काराशिवाय पर्याय नाही! : Pregnancy Care : HR4

102 224 просмотра · 4 месяца назад
Lokmat Sakhi и GSC By Dr. Vishnu Mane
102 224 просмотра · 4 месяца назад
“निरोगी आणि स्मार्ट बाळासाठी” गर्भसंस्काराशिवाय पर्याय नाही! : Pregnancy Care : HR4 गर्भसंस्काराबद्दल आपण बरंच ऐकतो, पण एक्झॅक्टली त्यामध्ये होतं काय हे आपल्यापैकी अनेकांना डीटेलमध्ये माहिती नसतं. बाळाच्या मेंदूच्या विकासापासून ते त्याच्या स्वभावापर्यंत अनेक गोष्टींवर गर्भसंस्काराचा परिणाम होऊ शकतो. गर्भसंस्कार नेमके कसे दिले जातात, त्याचे काय फायदे आहेत आणि त्याचा बाळावर नेमका काय परिणाम होतो हे सगळं जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पाहा. जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल किंवा सध्या प्रेग्नंट असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. बीज संस्कार आणि गर्भ संस्कार ह्या संदर्भात अधिक माहिती साठी संपर्क करा :- 9006200681 यूट्यूब चॅनल — GSC By Dr. Vishnu Mane इंस्टाग्राम - coach.vishnu #गर्भसंस्कार #GarbhSanskar #HealthyBaby #SmartBaby #PregnancyCare #IndianPregnancy #ParentingTips #BabyDevelopment #PregnancyTips #HealthyPregnancy #MarathiPodcast #Motherhood #BabyCare आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatsakhi   1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्    • Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्   2) Shopping - Lokmat Sakhi    • Shopping   3) Podcast - Lokmat Sakhi    • Podcast   4) Ask The Expert    • Ask The Experts   5) Health - Lokmat Sakhi    • Lokmat Sakhi Health Tips   6) Self Made Sakhi    • Self Made Sakhi   7) Beauty - Lokmat Sakhi    • Beauty & Makeup   8) Hair Care - Lokmat Sakhi    • Lokmat Sakhi - Hair Care