Перейти к содержимому

पिंक पेरूची चटपटीत भाजी रेसिपी peru chi Ambat God bhaji recipe

Urmila Patil

0:00 / 0:00

पिंक पेरूची चटपटीत भाजी रेसिपी peru chi Ambat God bhaji recipe

65 просмотров · 8 дн. назад
Urmila Patil
94 подписчика
65 просмотров · 8 дн. назад
! पिंक पेरूची चटपटीत भाजी पेरूची आंबट-गोड भाजी साहित्य: 2 मोठे पिंक पेरू (पिकलेले, पण कडक) 1 चमचा चिंचेचा कोळ 1 चमचा गूळ (किसलेल 2 चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, मीठ चवीनुसार कोथिंबीर कृती *1. पेरू कापणे: पेरू स्वच्छ धुऊन, मधले बी काढून मध्यम फोडींमध्ये कापून घ्या. खूप बारीक कापू नका. 2. फोडणी करणे: कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग टाका. हळद, तिखट टाका आणि लगेच कापलेले पेरू घाला. 2 मिनिट परतून घ्या. 3. शिजवणे: त्यात थोडं पाणी (अर्धा ग्लास) घालून झाकण ठेवा. पेरू मऊ होईपर्यंत 5-6 मिनिटे वाफेवर शिजवा. जास्त शिजवू नका, नाहीतर पेरू फुटेल. 4. आंबट-गोड चव आणणे: पेरू 80% शिजला की त्यात . चिंच गूळ आणि ह्यामुळेच भाजी आंबट-गोड होते. 5. फायनल: मीठ टाकून 2 मिनिट अजून शिजवा. गूळ विरघळून भाजीला छान चमक येईल. वरून कोथिंबीर टाकून गॅस बंद करा. तयार आहे तुझी पिंक पेरूची आंबट-गोड भाजी! पोळी किंवा भाकरीबरोबर एकदम भारी लागते! रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू🙏