गुंठेवारीपासून बचाव – अॅड. तन्मय केतकर
क कायद्याचा
0:00 / 0:00
गुंठेवारीपासून बचाव – अॅड. तन्मय केतकर
40 763 просмотра · 2 нед. назад
क कायद्याचा
153 тыс. подписчиков
40 763 просмотра · 2 нед. назад
गुंठेवारीपासून बचाव – अॅड. तन्मय केतकर
संपर्क – व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
सल्ला फी रु. ३,०००/-
गुंठेवारेगुंठेवारी हा फार मोठा, गहन आणि फसवणुक होणारा विषय आहे. यापासून बचाव करण्याकरता व्यवहारा संदर्भात तुम्ही पुढील प्रश्न विचारले पाहिजेत.
१.गुंठेवारी लागू आहे की नाही ?
२.करार कोणता होणार ?
३.खरेदीखत स्वतंत्र का संयुक्त ?
४.७/१२ स्वतंत्र का संयुक्त ?
५.स्वतंत्र मोजणी / पोटहिस्सा ?
६.स्वतंत्र अकृषिक परवानगी आणि बांधकाम परवानगी मिळेल का ?
७.खरेदीला कर्ज मिळेल का ? खरेदीनंतर गहाण टाकता येईल का ?
८.हे नाही झाले तर पैसे सव्याज परत मिळतील का ?
९.हे सगळे करारात / खरेदीखतात लिहुन मिळेल का ?
गुंठेवारी, गुंठेवारी म्हणजे काय, गुंठेवारी नियमानुकुल, गुंठेवारी नियमीत होते का, गुंठेवारी प्लॉट, गुंठेवारी करार, गुंठेवारी कुलमुखत्यारपत्र, गुंठेवारी साठेखत, गुंठेवारी फसवणुक, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, gunthevari, gunthewari, what is gunthevari, what is gunthewari, regularize gunthevari, regularize gunthewari, gunthevari plot, gunthewari plot, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, knowledge, awareness