जमीनीच्या करारातील महत्वाचे मुद्दे – अॅड. तन्मय केतकर
क कायद्याचा
0:00 / 0:00
जमीनीच्या करारातील महत्वाचे मुद्दे – अॅड. तन्मय केतकर
5 544 просмотра · 12 дн. назад
क कायद्याचा
153 тыс. подписчиков
5 544 просмотра · 12 дн. назад
जमीनीच्या करारातील महत्वाचे मुद्दे – अॅड. तन्मय केतकर
संपर्क – व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
सल्ला फी रु. ३,०००/-
मालमत्ता करार विशेषत: मालमत्ता खरेदी-विक्री करार हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. त्यातील बारीक-सारीक त्रुटी सुद्धा भविष्यात त्रासदायक ठरु शकतात. म्हणुनच कोणत्याही कराराचे लेखन मोघम स्वरुपाचे न ठेवता स्पष्ट आणि विशीष्ट असणे गरजेचे आहे. त्या दृष्टिने खालील मुद्दे कायम लक्षात ठेवावे.
१.मिळकतीचे सुस्पष्ट वर्णन
२.मालमत्तेचा संक्षिप्त इतिहास
३.मालमत्तेच्या हक्काबद्दलची हमी आणि भविष्यकालीन हमी
४.मोजणी, क्षेत्रफळ तफावती बाबत तरतुद
५.वर्ग २ नवीन शर्त असल्यास त्याची जबाबदारी आणि कालमर्यादा
६.मोबदल्याची सविस्तर तपशीलवार माहिती
७.मोबदला न दिल्यास, व्याज, करार रद्द करायची तरतुद
८.महसुल दप्तर नोंदणी आणि ताब्या बाबत स्पष्ट आणि विशीष्ट तरतुदी
९.प्रलंबीत दावा असल्यास त्याचे तपशील आणि निकालाच्या अनुषंगाने तरतुदी
१०.लवाद मुद्दा नसावा