कुणालाही नक्कीच माहीत नसेल अशी झणझणीत शेंगोळे बनविण्याची आजीची खास पारंपरिक,सोपी पद्धत | Shengole...
आपली आजी
0:00 / 0:00
कुणालाही नक्कीच माहीत नसेल अशी झणझणीत शेंगोळे बनविण्याची आजीची खास पारंपरिक,सोपी पद्धत | Shengole...
984 978 просмотров · 6 лет назад
आपली आजी
1,87 млн подписчиков
984 978 просмотров · 6 лет назад
#Shengolerecipe #उकडशेंगोळे #Shengolya
साहित्य :-
1 वाटी हुलग्याचे पीठ(1 bowl horse gram )
7 हिरव्या मिरच्या (7 green chilies )
कोथिंबीर (coriander )
2 लसूण (Garlic)
1 छोटा चमचा जिरे (1 spoon cumin)
चवीनुसार मीठ (salt)
1 चमचा तेल (1 spoon oil)
दीड तांबे पाणी (1 1/5 glass of water )