खारेपाटणला तालुक्याचा दर्जा का गरजेचा आहे?
Viresh Bramhadande
0:00 / 0:00
खारेपाटणला तालुक्याचा दर्जा का गरजेचा आहे?
2 674 просмотра · 8 дней назад
Viresh Bramhadande
235 подписчиков
2 674 просмотра · 8 дней назад
खारेपाटणला तालुका का होणे गरजेचे आहे? याबद्दलची माहिती या व्हिडिओमधून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
वेळेची गडबड असतानाही खारेपाटणमधील प्रमुख ठिकाणे, सुविधा आणि तालुका होण्याची गरज याबद्दल काही मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
काही मुद्दे किंवा ठिकाणे यांची माहिती या व्हिडिओमध्ये राहून गेली असेल, तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
खारेपाटण तालुका होण्याच्या मागणीबद्दल तुमचे मतही कमेंटमध्ये कळवा.
#️⃣ Hashtags
#खारेपाटण #खारेपाटणतालुका #खारेपाटणतालुकाहोण्यासाठी #सिंधुदुर्ग #कोकण #कोकणातीलगाव #कोकणविकास #खारेपाटणविकास #तालुक्याचीमागणी #सिंधुदुर्गजिल्हा #महाराष्ट्र #Konkan #Kharepatan #Sindhudurg #Maharashtra #MarathiVlog #MarathiYouTuber #MarathiVideo #कोकणप्रेम #आपलंखारेपाटण