'लेखी आश्वासन द्या! अन्यथा इथून उठणार नाही!'धनगर समाज आक्रमक | Deepak Borade | Parbhani News
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
'लेखी आश्वासन द्या! अन्यथा इथून उठणार नाही!'धनगर समाज आक्रमक | Deepak Borade | Parbhani News
10 972 просмотра · 10 часов назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
10 972 просмотра · 10 часов назад
परभणीत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर दीपक बोराडे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारने मागण्यांची तात्काळ दखल घेऊन लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा आंदोलनस्थळावरून उठणार नसल्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या शिष्टमंडळाने भेटून चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी दीपक बोराडे यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र चर्चेनंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.
#Parbhani #DhangarSamaj #DhangarReservation #SakalNews
PRJMB05
EDSSS98
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...